"केशव नारायण काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
के. नारायण काळे, पूर्ण नाव -केशव नारायण काळे (जन्म:२४ एप्रिल, इ.स. १९०४; मृत्यू :- २० फेब्रुवारी, इ.स. १९७४) हे मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक होते. ते बी.ए. एल्‌‍एल.बी. होते, आणि त्यांचे इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ग्रीक आणि युरोपियन रंगभूमीचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. नाटकाच्या आवडीमुळेच के. नारायण काळे हे नाटककार झाले.
 
सुरुवातीच्या काळात के.नारायण काळे यांनी ’भावशर्मा’ या नावाने कविता आणि कथा लिहिल्या. इ.स.१९३२साली त्यांचा ’सहकारमंजिरी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
६५,०९६

संपादने