"शोभा अभ्यंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
डॉ. शोभा अभ्यंकर (जन्म : २० जानेवारी, १९४६; मृत्यू :- १७ ऑक्टोबर, २०१४) या एक मराठी शास्त्रीय संगीत गुरू होत्या.
 
डॉ. शोभा अभ्यंकर यांना एसएनडीटी विद्यापीठातून संगीत विषय घेऊन एमए करताना विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाला होता. [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] त्यांनी संगीत विषयात डॉक्टरेट संपादन केली. पीएच.डी.साठी 'मराठी भावसंगीताची वाटचाल' या विषयावर प्रबंध सादर करून शोभा अभ्यंकर यांनी पीएच. डी. संपादन केली. त्यासाठी संगीत क्षेत्रातील अनेकांच्या अभ्यासपूर्ण प्रदीर्घ मुलाखती घेतल्या होत्या. हा प्रबंध राजहंस प्रकाशनने 'सखी. भावगीत माझे' या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणला.