"बापू वाटवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बापू वाटवे (जन्म: इ.स. १९२४; मृत्यू : पुणे, ४ मार्च, २००९) हे चित्रपटवि...
 
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
बापू वाटवे (जन्म: इ.स. १९२४; मृत्यू :- पुणे, ४ मार्च, २००९) हे चित्रपटविषयक लेखन करणारे एक प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रपट दिग्दर्शक होते.
 
लेखिका [[शालिनी वाटवे]] त्यांच्या पत्‍नी व पुण्यातील डॉक्टर संजय वाटवे हे त्यांचे चिरंजीव.. अभिनेता [[देव आनंद]] व बापू यांची खास मैत्री होती.