"चंद्रशेखर आझाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''चंद्रशेखर आझाद''' उर्फ '''चंद्रशेखर सीताराम तिवारी''' (जन्म : भावरा-अलिराजपूर, २३ जुलै १९०६; मृत्यू :- अलाहाबाद, २७ फेब्रुवारी १९३१) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक होते. [[राम प्रसाद बिस्मिल]] यांच्या मृत्यूनंतर त्यांनी [[हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन]] (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची [[हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन]] (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना [[भगत सिंग]] यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
 
== जन्म व बालपण ==