"मधुकर तोरडमल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ २८:
| तळटिपा =
}}
प्राध्यापक '''{{लेखनाव}}''' ऊर्फ मामा तोरडमल (जन्म: २४ जुलै १९३२; मृत्यू :- मुंबई, २ जुलै, २०१७) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]], [[अनुवादक]], [[रूपांतरकार]], [[नाट्यलेखक]], [[निर्माता]], [[दिग्दर्शक]], [[संस्थाचालक]] आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील [[अभिनेता]] होते. ते मूळचे [[अहमदनगर]]चे रहिवासी होते. त्यामुळे त्यांना अहमदनगरला २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन करावयचा मान मिळाला.
 
==शिक्षण==