"ज्युलियाना, नेदरलँड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (8) using AWB)
छो (→‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
 
[[चित्र:Prinses Juliana 1981.jpg|इवलेसे]]
'''ज्युलियाना''' (जन्म : [[द हेग]], [[नेदरलँड्स]], ३० एप्रिल १९०९; मृत्यू :- बार्न, [[नेदरलँड्स]], २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ''ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना'' होते.
 
ज्युयाना ही [[विल्हेमिना, नेदरलँड्स|विल्हेमिना]] आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी [[बिॲट्रिक्स, नेदरलँड्स|बिॲट्रिक्स]] ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.
५१,९७८

संपादने