"यशोधरा श्रीनिवास साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नाव दाखल केले.
छो →‎कौटुंबिक माहिती: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ६:
 
==कौटुंबिक माहिती==
यशोधरा या कवयित्री डॉ. [[अनुराधा पोतदार]] यांच्या कन्या , वि .ड.घाटे यांची नात आणि [[दत्त (कवी)]] यांच्या पणती लागतात. यशोधराबाईंच्या आई कविता करत आणि भाऊ प्रियदर्शन पोतदार हेही कवी आहेत. यशोधरा पोतदार यांचे पती श्रीनिवास साठे लेखक आहेत आणि सासूबाई [[सुधा साठे]] (मृत्यू :- २२ जुलै २०००) याही लेखिका होत्या. नाटककार [[शं.गो. साठे]] हे त्यांचे सासरे होत.
 
==पुरस्कार==