"दुर्गा भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''दुर्गा भागवत''' (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; मृत्यू :- मुंबई, ७ मे २००२) या [[मराठी भाषा|मराठी]] लेखिका होत्या.
९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना [[फ्रेंच]], [[जर्मन भाषा|जर्मन]], [[इंग्रजी]], [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]], [[पाली भाषा|पाली]] या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.