"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
→‎वीर वामनराव जोशी: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (→‎वीर वामनराव जोशी: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB)
 
==वीर वामनराव जोशी==
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; मृत्यू :- अमरावती, ३ जून १९५६) हेही [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] स्वातंत्र्यसैनिक असून [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त [[गंगाधरराव देशपांडे]] ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.
 
वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या ''राक्षसी महत्त्वाकांक्षा'' या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
७४,५४९

संपादने