"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
'''गोविंद प्रभू''', अर्थात '''गुंडम राऊळ''' (जन्म : काठसुरे-वऱ्हाड, इ.स. ११८७; मृत्यू :- इ.स. १२८५/८६) हे [[महानुभाव पंथ|महानुभाव संप्रदायातील]] एक गुरू होते. ते काण्वशाखीय ब्राह्मण होते. महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण संकल्पनेत त्यांची गणना केली जाते. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप [[चक्रधरस्वामी]] यांचेही ते गुरू होते. त्यांचे वास्तव्य [[अमरावती]]जवळील ऋद्धिपूर इथे होते. पंढरपूरला जेव्हा वारकरी पंथाचा उदय झाला त्याच सुमारास ऋद्धिपूरला महानुभाव पंथाचा प्रारंभ झाला. गोविंदप्रभू त्या पंथाचे आद्यपुरुष होते.
 
==बालपण==