"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ १:
[[File:Pandharpur Vithoba temple.jpg|thumb|पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या द्वाराजवळ असलेली चोखामेळा यांची समाधी तथा मंदिर]]
{{माहितीचौकट हिंदू संत|नाव=संत चोखोबा|चित्र=|चित्र_रुंदी=|मूळ_पूर्ण_नाव=चोखामेळा महार|जन्म_तिथी=१३व्या शतकात |जन्म_स्थान=मेहुणपुरी (ता.[[देऊळगाव राजा]] ) जि. [[बुलढाणा]] [[महाराष्ट्र]]|संजीवन समाधी_दिनांक=|संजीवन समाधी_स्थान=|समाधिमंदिर=[[पंढरपूर]] |उपास्यदैवत= विठ्ठल |गुरू= [[नामदेव]]|पंथ= नाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय|शिष्य=|साहित्यरचना=अभंग भक्ति कविता|भाषा= मराठी|कार्य=|पेशा=समाजजागृती|वडील_नाव=|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव=सोयरा|अपत्ये=कर्ममेळा |वचन=|संबंधित_तीर्थक्षेत्रे=|विशेष=|स्वाक्षरी_चित्र=|तळटिपा=}}
'''संत चोखामेळा''' (चोखोबा) (जन्म : अज्ञात वर्ष; मृत्यू :- [[इ.स. १३३८]]) हे [[यादव काळ|यादव काळातील]] [[नामदेव|नामदेवांच्या]] संतमेळ्यातील [[वारकरी]] संतकवी होते. चोखोबांचा जन्म [[विदर्भ]]ातील [[बुलढाणा]] जिल्ह्यात [[देऊळगाव राजा]] तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने [[महार]] होते. (चोखोबांचा जन्म [[पंढरपूर]]ला झाल्याचे [[महिपती ताहराबादकर|संत महिपती]] सांगतात.)
[[चित्र:Sant Chokhamela.jpg|अल्ट=श्री संत चोखामेळा|इवलेसे|श्री संत चोखामेळा]]
चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व [[पंढरपूर|पंढरपूरला]] विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
ओळ ६१:
तयाच्या दर्शनें तेचि होती||२||
 
चोखा म्हणे ऐसा परमार्थ परमार्थ साधावा
 
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा||३||
"https://mr.wikipedia.org/wiki/चोखामेळा" पासून हुडकले