"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
हल्ली भरतातात देखील कब्बडी खेळ खूप पसंद केला जातो आणि जेव्हापासून प्रो कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे तेव्हापासून तर यात अजून रुची वाढू लागली आहे.
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Game-asia-kabadi.jpg|thumb|right|300px|कबड्डी]]
'''[[कबड्डी]]''' हा मुळात [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियातला]] व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे.<ref>{{cite encyclopediasantosh | title=कबड्डी | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | ॲक्सेसदिनांक=७ मार्च २०१८ | author=नातू, मो. ना. | volume=३ | edition=ऑनलाईन |दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.govmarathio.in/khandaskabaddi-information-in-marathi/khand3/index.php/khand3-suchi?id=6199}}</ref>
 
हल्ली भरतातात देखील कब्बडी खेळ खूप पसंद केला जातो आणि जेव्हापासून प्रो कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे तेव्हापासून तर यात अजून रुची वाढू लागली आहे.
 
कबड्डी हा एक प्राचीन भारतीय खेळ आहे आणि भारतातील जवळजवळ सर्वत्र तो लोकप्रिय आहे. तर हा खेळ सुरु झाला तरी कधी पासून. या विषयी काही नक्की नाही सांगू शकत परंतु काही तज्ञाच्या मते महाभारताच्या काळात अभिमन्यू ने या खेळची सुरुवात केली होती. काही लोकांच्या नुसार कबड्डी हा खेळ भारतामध्ये चार हजार वर्षांपासून खेळाला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले