"वारंगळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
|longd = 79 |longm = 34 |longs = 48 |longEW = E
}}
'''वारंगल''' हे [[तेलंगणा|तेलंगणाच्या]] [[वरंगळ जिल्हा|'''वारंगल''' जिल्ह्याचे]] मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते [[हैदराबाद]]च्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. [[हैदराबाद संस्थान]] भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11470 | title=वरंगळ | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | accessdate=३१ जुलै २०१४ | भाषा=मराठी}}</ref>
 
वरंगळ येथील [[राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान]] ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे. [[वरंगळ रेल्वे स्थानक]] [[भारतीय रेल्वे]]च्या [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावर असून ते राज्यातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. येथील काझीपेठ रेल्वे स्थानक सिकंदराबादला दिल्ली-चेन्नई मार्गासोबत जोडते. [[वरंगळ विमानतळ]] [[निजाम]] काळात बांधला गेला होता परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/वारंगळ" पासून हुडकले