"विसापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे: #WPWP विसापूर किल्ला परिसर दृश्य छायाचित्र घातले
ओळ २५:
 
== गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ==
[[File:Fort Visapur.jpg|thumb|विसापूर किल्ला परिसर दृश्य ]]
पायऱ्यांच्या सहाय्याने किल्ल्यावर जाताना एक मारुतीचे देऊळ आहे. बाजूलाच दोन गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची रहाण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहेत पाणी साठते. गडावर पाण्याची तळी आहेत. गडावरील पठारावर लांबवर पसरलेली तटबंदी लक्ष वेधून घेते. गडावर एक मोठे जातेही आहे.गडावर प्राचीन काळातील महादेवाचं मंदिर आहेत. मंदिराच्या समोरच मोठा तलाव आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dainikprabhat.com/the-guard-is-visapur-alias-sambalgad/|title=पहारेकरी विसापूर उर्फ संबळगड|date=2020-12-22|website=Dainik Prabhat|language=en-US|access-date=2021-08-26}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/विसापूर" पासून हुडकले