Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ १०९:
विकिपीडिया ही एक पब्लिक जागा आहे इथे काही लोक संपादन करण्यासाठी येतात तर काही आपले जाहिरातबाजी. काही दिवसांपासून विकिपीडियाचे वातावरण बदलून गेले आहेत. सर्वांना माहीत आहे की त्याचे कारण काय आहे व त्याचे जबाबदार कोण. सर्वांना तर आपण बदलू शकत नाही ना!. बोलणारे खूप आहेत आणि संपादन करणारे कमी. हे सर्वसाठी काही संपादक विकिपीडिया सोडून गेले आहेत. त्यात आपण सुद्धा एक आहेत. तुम्ही गेल्यावर विकिपीडियावर तुमची जागा कोणीही चालवू शकले नाही, तसेस संदेश हिवाळे, ज यांचे संपादनाला टक्कर सुद्धा कोणीही करू शकले नाही. तरीही मला आनंद होते की पूर्णपणे तर नाही तर आपण छोटी संपादन तर आपण व ते करत आहेत. आशा आहे की ती वाढेल. चर्चा कमी व संपादन जास्ती असे संपादन करणारे आपण सदस्य आहेत त्यामुळे आजही गर्वपणे लेखाचे संपादन इतिहासात आपले नाव स्पष्टपणे दिसते इतरांसारखे चोरी चोरी नकली नावांनी तर नाही!. धन्यवाद --[[सदस्य:Tiven2240|'''<span style="background color: black; color: orange">टाय</span><span style="color: blue">वीन</span>'''<span style="color: green">२२४०</span>]] '''[[विकिपीडिया:प्रचालक|(A)]]''' <sup>[[सदस्य चर्चा:Tiven2240|<span style="color: maroon">माझ्याशी बोला</span>]]</sup> २२:५९, २२ ऑक्टोबर २०१८ (IST)
:::::: {{साद|Tiven2240}}, धन्यवाद टायविन, आपल्या सारख्या सदस्य तथा प्रचालाकांच्या मनात माझ्यासाठी अजूनही जागा आहे. विकिपीडियाचे हाल सध्या पाहवत नाही. मराठी विकिपीडिया म्हणजे अरेरावी, भांडणे, एकाधिकार शाही(monopoly), व रोजच्याच वादामुळे कंटाळा आला होता. आणि आलेला आहे. म्हणून मी विकिपीडिया पासून संपादन इच्छा असूनही दूर राहणे पसंत करतो. '''तो व्यक्ती''' जो पर्यंत विकिपीडिया तो पर्यंत विकिपीडिया चे नुकसान होत राहणारच... {{साद|संदेश हिवाळे}}, {{साद|ज}} यांनी संपादने कमी अथवा बंद केल्या मुळे विकिपीडिया वर रोजची संपादने नक्कीच घटली आहेत. दर्जा अजिबात सुधारला नाही. असो तुमचे मराठी विकिपीडिया साठी अनमोल असे योगदान आहे. पुढे हि देत रहालच.. विकिपीडियाला खोलेपिडिया नावाचा लागलेला आजार लवकर बरा होवो या सदिच्छेसह..... [[User:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">'''प्रसाद साळवे '''</font></font>]] <small>([[User_talk:प्रसाद साळवे|<font color="#3333ff"><font face="Cursive">चर्चा</font></font>]])</small> १५:५६, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)
 
== विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा ==
 
नमस्कार {{PAGENAME}},
 
आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. [[:m:Wikimedia Foundation Board of Trustees/Overview|बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या]].
 
या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. [[:m:Wikimedia_Foundation_elections/2021/Candidates#Candidate_Table|2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या]]
 
समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.
 
* [[:mr:विशेष:सुरक्षीतकौल/vote/Wikimedia_Foundation_Board_Elections_2021|'''मराठी विकिपीडियाच्या सेक्युअरपोलवर जाऊन मतदान करा''']].
 
आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.
 
[[:m:Wikimedia Foundation elections/2021|या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा]]. धन्यवाद, [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)
<!-- सदस्य:KCVelaga (WMF)@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=User:KCVelaga_(WMF)/Targets/Temp&oldid=21933963 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->