"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2409:4042:4D84:E106:0:0:220A:8E0A (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो Ts12rAc (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:4D84:E106:0:0:220A:8E0A यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५३:
''पाश्चात्त्य जगताला [[भारतीय चिद्वाद |भारतीय चिद्‌वादाचा]] तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत'' म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://allbestthoughts.com/bharatratna-dr-sarvepalli-radhakrishnan/|title=भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन|last=Kalkhaire|first=Mayur|date=2020-08-29|website=All Best Thoughts|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2020-08-30}}</ref> भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.
[https://www.marathicorner.com/teachers-day-speech-in-marathi.html शिक्षक दिन]]]
राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रमुख प्रश्न होते. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?' कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे नरहर कुरुंदकर लिहितात.<ref>[[नरहर कुरुंदकर]]व्यक्तिवेध</ref>[https://www.computerguru.online/2021/08/2021-teachers-day-2021how-to-celebrate.html&#x22;&#x3E;शिक्षक&#x20;दिन&#x20;विषयी&#x20;संपूर्ण&#x20;माहिती&#x20;नक्की&#x20;बघा&#x3C;]
 
== सुरुवातीचे जीवन ==
ओळ ७५:
 
== शिक्षक दिन ==
भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी [https://www.computerguru.online/2021/08/2021-teachers-day-2021how-to-celebrate.html शिक्षक दिन] म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.
 
चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.
ओळ ८६:
 
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले ४० वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले.
 
 
[https://computerguru.online/]
 
==पुरस्कार==
Line १४५ ⟶ १४८:
 
== संदर्भ आणि नोंदी ==
<references group="https://www.computerguru.online/2021/08/2021-teachers-day-2021how-to-celebrate.html" responsive="" />{{क्रम
|यादी=[[:वर्ग:भारताचे राष्ट्रपती|भारतीय राष्ट्रपती]]
|पासून=[[मे १३]], [[इ.स. १९६२]]