"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छान माहिती सर <a href="https://www.computerguru.online/2021/08/2021-teachers-day-2021how-to-celebrate.html">शिक्षक दिन विषयी संपूर्ण माहिती नक्की बघा
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
https://www.computerguru.online/2021/08/2021-teachers-day-2021how-to-celebrate.html
ओळ ७५:
 
== शिक्षक दिन ==
भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी [https://www.computerguru.online/2021/08/2021-teachers-day-2021how-to-celebrate.html शिक्षक दिन] म्हणून साजरी केली जाते. शिक्षणाबद्दल डॉ. राधाकृष्णन यांना अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते.
 
चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे जाणल्याशिवाय आपली तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही.