"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७४६:
 
::: मी जेव्हा कधी व्ही.पी.एन. वापरतो तेव्हा पुढे दिलेला मेसेज येतो. सध्या वापरत नाही. "Your IP address is in a range that has been blocked on all Wikimedia Foundation wikis." पान राकेश बापट Raqesh Bapat ला लिंक करायला गेलो तर हा मेसेज. "आपण निवडलेले पान हे [केंद्रिय माहिती भंडारातील https://www.wikidata.org/wiki/Q7294410 कलमाशी] पूर्वीच जोडल्या गेले आहे. कृपया खाली दर्शविलेल्या पानांची निश्चिती करा,ती या पानास जोडण्यासाठी असलेली एकाधिक आहेत." यानंतर सबमिट बटनावर क्लिक केली की पान लिंक होत आहे. धन्यवाद मार्गदर्शनासाठी. [[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) १२:३१, १५ ऑगस्ट २०२१ (IST)
 
== मराठी विकीवरील एक्स्टींशन्स ==
 
"विशेषपृष्ठे" या लिंकवरून "आवृत्ती" पानावर गेल्यावर मराठी विकीवर इंस्टॉल असलेली एक्स्टींशन्स पाहता येतात.
 
<nowiki>https://mr.wikipedia.org/wiki/विशेष:आवृत्ती</nowiki>
 
मला या पानाविषयी काही शंका आहेत.
 
१)ही अद्ययावत कोण करतो?
 
२)कोणती एक्स्टींशन्स स्वीकारायची व कोणती नाही याचा निर्णय कोण व कसा घेतो?
 
३)काही एक्स्टींशन्स सद्स्य पानाशी मॅच होत नाहीत.उदा."सुरेखनीळी"आणि "आधुनिक" या दोन स्थापित त्वचा (इंस्टॉल्ड स्किन्स) सदस्यपानाच्या "देखावा" टॅबमध्ये दिसत नाहीत. असे का होत असावे?
 
[[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) १६:३०, २३ ऑगस्ट २०२१ (IST)