"खान्देश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ४६:
 
१२९५ मध्ये जेव्हा दिल्लीच्या [[अल्लाउद्दीन खिलजी|अलाउद्दीन खिलजीने]] खान्देशवर ताबा मिळवला तेव्हा खानदेश असिरगडच्या चौहान शासकाच्या ताब्यात होता. दिल्लीच्या विविध राजवंशांनी पुढील शतकात खानदेशावर नियंत्रण ठेवले. १३७० ते १६०० पर्यंत फारुकी राजघराण्याने खानदेशावर राज्य केले. खानजहान फारुकीचा मुलगा मलिक राजा याने खान्देशचा स्वतंत्र राज्य म्हणून पाया घातला. आणि [[बऱ्हाणपूर|बुरहानपूरला]] राजधानी बनवण्यात आले. [[फिरोजशाह तुघलक|फिरोज शाह तुघलक]] (१३०९ - २० सप्टेंबर १३८८) ने सुरवातीला मलिक राजाला खानदेश प्रदेशाचा सरदार म्हणून नियुक्त केले होते, परंतु फिरोज तुघलकच्या मृत्यूनंतर त्याने स्वत:ला स्वतंत्र घोषित केले आणि १३९९ पर्यंत राज्य केले. 
[[चित्र:Khandesh1398.jpg|इवलेसे|405x405अंश|भारताच्या नकाशावर लाल रंगात दर्शवण्यात आलेला इ.स. १३९८ मधील खान्देश प्रदेश.]]
 
'''मुघल राजवट''' 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खान्देश" पासून हुडकले