"दानिश सिद्दीकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
ओळ १:
{{विकिडाटाविकिडेटा माहितीचौकट}}
'''दानिश सिद्दीकी''' (१९८० - १६ जुलै २०२१) हे मुंबईतील भारतीय फोटो-पत्रकार होते. रॉयटर्सच्या फोटोग्राफी स्टाफचा भाग म्हणून त्यांना २०१८ साली [[पुलित्झर पुरस्कार]] मिळाला. २०२१ मध्ये पाकिस्तानच्या सीमारेषेजवळील अफगाण सुरक्षा दले आणि तालिबानी लढाऊ यांच्यात झालेल्या चकमकीचे कव्हर करताना ते मारले गेले.