"वालचंद हिराचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[Image:Walchand Hirachand.jpg|right|thumb|सन्मानाप्रित्यर्थ प्रकाशित टपाल तिकीट]]
'''वालचंद हिराचंद''' यांचा जन्म {{दिनांक2|1882|10|23}} [[सोलापूर]] येथे झाला.
वालचंद यांचा शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे कल असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत व्यवसायातही त्यांचे मन रमत नव्हते. ज्वारी व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती; मात्र ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ते या व्यवसायात उतरले. [[बार्शी]] लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरवात करून सुमारे १४ वर्षे भागीदारीत अनेक ठिकाणी पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रॅंच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदी व इरावती नदीवरील पूल बांधणी यांसह अनेक छोट्या- मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये आपल्यातील धडाडीचे दर्शन घडवले.