"माँते कॅसिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
ओळ १:
{{विकिडाटाविकिडेटा माहितीचौकट}}
'''मॉंते कॅसिनो''' [[इटली]]मधील एक टेकडी आहे. रोमपासून १३० किमी आग्नेयेस कॅसिनो शहराजवळील ही खडकाळ टेकडी ५२० मी उंचीची आहे. [[रोमन साम्राज्य|रोमन काळात]] या भागाचे नाव ''कॅसिनम'' होते.