"स्नायू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
ओळ १:
{{विकिडाटाविकिडेटा माहितीचौकट}}
'''स्नायू''' शरीरातील एक प्रकारचे [[पेशी]] समुह असतात. हे समुह हे अल्पावधीत आकुंचन पावतात आणि शिथिल होऊन पूर्ववत होतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/23298/|title=स्नायु तंत्र|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-03-05}}</ref> यामुळे [[सजीव|सजीवांना]] हालचाली करणे शक्य होते. मजबूत स्नायू [[आरोग्य|आरोग्याच्या]] अनेक समस्यांपासून बचाव करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.pudhari.news/news/Aarogya/For-the-strengthening-of-the-muscles/|title=स्नायूंच्या मजबुतीसाठी... {{!}} पुढारी|संकेतस्थळ=www.pudhari.news|ॲक्सेसदिनांक=2020-03-05}}</ref> स्नायूंवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो तेव्हा स्नायू दुखावला जातो किंवा आखडतो. यासाठी [[मालिश]] केल्याने [[आराम]] पडतो. मालिश केल्याने [[रक्तप्रवाह]] तर सुधारतोच परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/2013/10/17/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%82-%e0%a4%86%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af/|title=स्नायू आखडण्यावर उपाय|दिनांक=2013-10-17|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2020-03-05}}</ref> प्रथिनयुक्त अन्नपदार्थ स्नायूना मदत करतात व त्यांची चांगली वाढ होते. त्यामध्ये [[मांस]], [[मासे]], [[दूध]] आणि शेंगादाण्यासारखे [[द्विदल]] [[अन्न]] पदार्थ असावेत. भरपूर पाणी पिणे हे ही आवश्यक् असते.
==प्रकार==
"https://mr.wikipedia.org/wiki/स्नायू" पासून हुडकले