"नीरजा (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
ओळ १:
{{विकिडाटाविकिडेटा माहितीचौकट}}
'''''नीरजा''''' हा २०१६ मधील हिंदी भाषेचा [[नीरजा भनोत]]च्या जीवनचरित्रा वर आधारीत रोमांचक चित्रपट आहे. राम माधवानी दिग्दर्शित, या चित्रपटचे लिखाण सायविन क्वाड्रस आणि संयुक्ता चावला शेख यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओसमवेत [[अतुल कसबेकर]] यांच्या "ब्लिंग अनप्लग्ड" कंपनीने ही निर्मिती केली आहे. या चित्रपटात [[सोनम कपूर]] मुख्य पात्र आहेत, आणि सोबत आहेत यात [[शबाना आझमी]], [[योगेंद्र टिकू]] आणि [[शेखर रावजियानी]].