"भारताचे सरन्यायाधीश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: विकिडाटा माहितीचौकट → विकिडेटा माहितीचौकट using AWB
ओळ १:
{{विकिडाटाविकिडेटा माहितीचौकट}}
'''भारताचे सरन्यायाधीश''' हे [[सर्वोच्च न्यायालय|भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे]] मुख्य न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश ६५ वर्षांचे होईपर्यंत, महाभियोग खटला चालून हकालपट्टी होईपर्यंत किंवा मृत्यू होईपर्यंत या पदावर असतात.