"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎मंदिरे, धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे: टंकन दोष काढले आणि योग्य शब्दरचना केली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
* लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्‍या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
 
* जिल्ह्यातील [[सिंदखेड राजा]] हे गांव छत्रपती [[शिवाजी]] राजांच्यामहाराजांच्या मातोश्री [[जिजाबाई]] यांचे जन्मस्थान आहे.
 
* नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी [[श्री हनुमान]] मूर्ती आहे.
 
* देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी लोकांनाप्रसिद्ध माहीतआहे. असतेदेऊळगाव राजास प्रति [[तिरुपती]] सुद्धा म्हटले जाते. जर कोणी एखादा नवस तिरुपती बालाजीला बोलला असेल मात्र तेथे जाऊन पूर्ण करू शकत नसेल तर तो देवगाव राजाच्या बालाजी मंदिरात जाऊन पूर्ण करू शकतो.
 
* लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचेश्रीमहादेवाचे मंदिर आहे.
 
* लोणारपासून ७ किमीवर पांगरा (डोले) गाव आहे, तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
ओळ ५५:
* बुलडाणा जिल्ह्यातच [[पैनगंगा]] या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण [[बुधनेश्वर]] हे असून बुलढाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
 
* बुलढाणा जिल्ह्यातील [[चिखली]] तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटरच्या अंतरावर [[साकेगाव]] या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असेसाकेगाव हे साकेगावनिसर्गरम्य ठिकाण आहे.
 
* मोताळा तालुक्यातील तारापूर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून नवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
 
* देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर आहे.
ओळ ६५:
* उंद्री या गावापासून ... कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
 
* अमडापूर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवीबल्लाळदेवी मंदिर आहे.
 
* बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा रोडवर आहे..
 
* [[हजरत]] बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा [[दर्गा]] हे देवस्थानपीरस्थान पिंपळगांव सैलानी येथे मुस्लिम [[धार्मिक]] स्थळ ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]] आहे. सैलानी बाबाच्या [[मार्च]] महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], कर्नाटक, [[तेलंगणा]], मध्यप्रदेश, [[छत्तीसगड]],[[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यांतून तसेच [[दक्षिण मराठवाडा]] ([[लातूर]], [[धाराशिव]] व [[नांदेड]]), [[विदर्भ]] ( [[बुलढाणा]],[[अकोला]], [[वाशिम]], [[यवतमाळ]][[चंद्रपूर]] ) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने [[मुस्लिम]]धर्मीय लोक भाविक उपस्थित राहतात.
 
==बुलढाणा जिल्ह्यातील नद्या==