"मोहरम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Drjyumt (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:2391:2F5D:40DA:26A1:F2C:A1BA यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
माहिती
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ३:
 
==इतिहास==
[[मोहम्मद पैगंबर|पैगंबर]] म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारे आदरणीय प्रेषित. सुमारे पाचव्या शतकात [[मोहम्मद पैगंबर|पैगंबर यांनी]] इस्लाम धर्माची स्थापना केली. त्यांनी मदीना शहराचा राज्यकारभार हाती घेतला. त्याला इस्लामी प्रशासनाची जोड देत तो चालविला.
[[मोहम्मद पैगंबर|पैगंबर]] म्हणजे इस्लामचा 'पैगाम 'म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारे आदरणीय प्रेषित. [[मोहम्मद पैगंबर|पैगंबर यांनी]] हा धर्म निर्माण केला. त्यांना या धर्माचा 'इलहाम' झाला. त्यांना जेव्हा याचा 'इलहाम' झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती. त्या दिवसापासून यांना, "सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी" अशी ओळख मिळाली. सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. [[मोहम्मद पैगंबर|हजरत पैगंबर नबी साहेबांचे]] मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स. च्या सातव्या शतकात [[करबला]] मैदानात "दर्दनाक मौतीचा" अविष्कार करत ठार मारले.हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा [[तैमूरलंग|अमीर तैमूरलंगने]] सुरू केला. या ताबुताचे तोंड [[मक्का|मक्केकडे]] यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात. हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त [[भारत]], पर्शिया व [[इजिप्त]]मध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत. ते हा प्रकार अधार्मिक मानतात. कट्टर मुसलमान ताबूत हा मुर्तीपुजेचा प्रकार म्हणून निषिद्ध मानतो. शेवटच्या दिवशी एका दांडक्याला 'पंजा' लावून चांगले वस्त्र बांधतात.
 
[[चित्र:Ashura Hardoi 2011.jpg|250px|इवलेसे|उजवे|मोहरमवेळी शोक करताना]]
प्रेषित मुहंमद (स) यांच्या महानिर्वाणानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी खलिफा (प्रमुख) निवडला गेला. हजरत अबू बकर हे पहिले खलिफा होत. त्यांच्यानंतर हजरत उमर आणि हजरत उस्मान खलिफा झाले. इस्लामच्या प्रथम तीन खलिफांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. हजरत उस्मान यांच्या मृत्युनंतर चतुर्थ खलिफा म्हणून त्यांचे जावई हजरत अली व त्यानंतर त्यांचे नातू हजरत हसन हे खलिफा झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dqmarathi.in/?p=2035|title=‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी|last=डॉ. राही|first=रफ़ीक|date=2021-08-18|website=Deccan Quest Msrathi|language=मराठी|url-status=live|access-date=2021-08-19}}</ref>
 
हजरत हसन खलिफा असताना ‘मुआविया’ नावाचे एक सरदार सिरीयाचे सुभेदार म्हणून काम पाहत होते. त्यांनी चतुर्थ खलिफा हजरत अली शहीद झाल्यानंतर, ४०,००० कुफा शहरवासीयांनी त्यांचे पुत्र हजरत इमाम हसन यांची बएत (दीक्षा) घेतली आणि त्यांना मुस्लिमांचे खलिफा म्हणून मानले, या पदावर ते  ६ महिने विराजमान होते.
 
पंरतु मुआविया समर्थक गटाने इमाम हसन यांना खलिफा मानन्यास नकार दिला. शेवटी रक्तपात होऊ नये म्हणून इमाम हसन यांनी ३ अटींसह मुआवियाना खिलाफत सोपवली. त्यातील एक अट अशी होती की, सध्या मुअवियाह हे खलिफा आहेत, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर हजरत इमाम हसन खलिफा होतील. अटी मान्य झाल्या, परंतु त्यामुळे काही राजकीय संघर्ष थांबला नाही.
 
या संघर्षातच हिजरी ५ रबीउल अव्वल ४९ रोजी हजरत हसन शहीद झाले. पुढे रजब ६० हिजरीमध्ये मुअविया यांचेही देहावसान झाले. प्रेषित आणि त्यांच्या कुटुंबीयांची अतोनात प्रेम करणाऱ्या मुअविया यांनी मृत्यूपूर्वी मुलगा यजीदला खालील अटींच्या अधीन राहून आपला उत्तराधिकारी घोषित केले. त्याने हजरत इमाम हुसैन यांना खलिफा पद देण्यास नकार दिला. व पुढे त्यांचे कारस्थान करून त्यांची हत्या घडविली.
 
सुरवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. [[मोहम्मद पैगंबर|हजरत पैगंबर नबी साहेबांचे]] मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स. च्या सातव्या शतकात [[करबला]] मैदानात निर्घृण हत्या केली. इमाम हुसैन यांची हत्या मुहर्रम महिन्याच्या १० तारखेला झाली. या घटनेच्या स्मरणार्थ यौमे आशूरा साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dqmarathi.in/?p=2035|title=‘यौमे आशूरा’ स्मृतिदिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी - Deccan Quest Marathi|date=2021-08-18|language=en-US|access-date=2021-08-19}}</ref>
 
हुसेन यांचे हत्याकांड झाले त्या दिवशी शत्रूने हुसेन यांच्या नातेवाईकांना पाणीही मिळू होऊ दिले नाही, म्हणून आज थंड पाण्याची सोय ठिकठिकाणी करतात. शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक काढतात. हा ताबूत प्रकार फक्त [[भारत]], पर्शिया व [[इजिप्त]]मध्ये पाळतात. हा प्रकार अरबस्तानात पाळत नाहीत.
 
== पुण्यातील मिरवणुक ==
मुहर्रमच्या दिवशी शनिवार वाड्यापासून कसबापेठेतून  साततोटी, कडबाकुट्टी मार्गे संगम घाट येथपर्यंत ताबूतांची विसर्जन मिरवणूक निघायची. शहरातील बरेचसे ताबूत या मिरवणुकीत सहभागी व्हायचे व आम्हाला ते पाहायला मिळायचे.
 
मिरवणुकीच्या प्रारंभी बैलगाडीवर बसून चौघडा वादक चौघडा वाजवीत जायचे. त्यांच्या मागोमाग बहुरूपे राजपुत्राचे रूप आणि पोशाख परिधान करून सहभागी व्हायचे. या राजपुत्राने कंबरेभोवती घोड्याचा सांगाडा बांधलेला असायचा. हा राजपूत्र डोक्यावर फेटा बांधून चेहऱ्यावर मेकअप करून घोड्यावर बसल्यासारखा ऐटित चालत असायचा. वाद्यांच्या तालावरती लयबद्ध नृत्य करताना हा बहुरूपी आपल्या सह घोड्याला पण नाचवायचा.
 
डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृष्य पाहायला खूपच सुंदर असायचे. नृत्य करता करता लोकांजवळ जाऊन बहुरूपी पैसे पण गोळा करायचा. त्याच्या कामगिरीवर खूष होऊन लोक सढळ हाताने त्याला पैसे द्यायची. या बहुरूपीच्या मागे मानवी वाघ मिरवणुकीत सहभागी व्हायचे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://dqmarathi.in/?p=2046|title=स्मरणी आहेत पुण्यातील त्या मुहर्रमच्या मिरवणुकी ! - Deccan Quest Marathi|last=ढोले|first=गणेश|date=2021-08-19|website=deccan Quest Marathi|language=मराठी|url-status=http://dqmarathi.in/?p=2046|access-date=2021-08-19}}</ref>[[चित्र:Ashura Hardoi 2011.jpg|250px|इवलेसे|उजवे|मोहरमवेळी शोक करताना]]
 
==[[कडेगांव]] येथील ताबुतांची मिरवणूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहरम" पासून हुडकले