"पाथरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
काही योग्य माहिती जोडली
ओळ ८०:
'''वाहतूक विषयक माहिती''' 
 
पाथरी हे शहर राष्ट्रीय महामार्ग २२२ (कल्याण ते निर्मल)वर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मानवत रोड हे १७ किमी अंतरावर आहे. पाथरी हे शहर जिल्हा मुख्यालय परभणी पासून पश्चिमेला ४३ किमी अंतरावर आहे. आणि विभागीय मुख्यालय औरंगाबादपासून १५१ किमी.वर आहे. सर्वात जवळचा विमानतळ औरंगाबाद आणि नांदेड येथे आहे. 
 
'''पाथरी तालुका'''
"https://mr.wikipedia.org/wiki/पाथरी" पासून हुडकले