"स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

added link for a word
छो (शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा using AWB)
(added link for a word)
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.{{संदर्भ}}
 
या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात [[नांदेड जिल्हा|नांदेड]], [[लातूर जिल्हा|लातूर]], [[परभणी जिल्हा|परभणी]] व [[हिंगोली जिल्हा|हिंगोली]] जिल्हा हे दक्षिण [[मराठवाडा|मराठवाड्यातील]] ४ जिल्हे येतात.
 
नांदेड नगराच्या दक्षिणेस २० किमी अंतरावर ५९५ एकर (२.४१ चौरस किमी) एवढ्या क्षेत्रात मुख्य विद्यापीठ संकुल आहे व पेठ, ता.जि. लातूर येथे २२ एकर (८९,००० चौरस मिटर) परिसरात उपकेंद्र आहे.{{संदर्भ}} विद्यापीठास 'विद्यापीठ अनुदान आयोग' व 'राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्विकृती परिषद' यांची मान्यता मिळाली आहे.{{संदर्भ}}
३४

संपादने