"ईस्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP संदर्भ घातला
#WPWP आवश्यक सुधारणा आणि भर
ओळ १:
{{ख्रिश्चन धर्म|येशू ख्रिस्त}}
[[File:Easter eggs - straw decoration.jpg|thumb|सणानिमित्त अंड्यांवर केलेली चित्र सजावट]]
'''ईस्टर''' म्हणजेच '''पुनरुत्थानाचा रविवार ''' हा [[ख्रिश्चन]] लोकांचा सण आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.uk/books?id=Yi2DDwAAQBAJ&newbks=0&printsec=frontcover&pg=PA73&dq=%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&hl=en&redir_esc=y|title=ईसाईयत की प्राचीन मिस्री जड़ें|last=Gadalla)|first=मुस्तफ़ा ग़दाला (Moustafa|date=2019-04-29|publisher=Moustafa Gadalla|language=hi}}</ref> ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी [[येशू ख्रिस्त]] मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. [[नवा करार|नव्या करारानुसार]] येशू [[गुड फ्रायडे]]च्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा ([[लेन्ट|लेन्ट)]] हा काळ संपतो.
 
Line ८ ⟶ ७:
 
ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात "प्रभू उठला आहे" असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस " हो खरच प्रभू उठला आहे" असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. काही पंथात सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जाते.
 
==अंड्यांचे महत्व==
[[File:Easter eggs - straw decoration.jpg|thumb|सणानिमित्त अंड्यांवर केलेली चित्र सजावट]]
या दिवशी अंडी रंगविणे विशेष मानले जाते. अंडे हे नव्या आनंदी दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आई वडील रंगीत अंडी लपवून ठेवतात आणि लहान मुलांनी ती शोधायची अशी पद्धती रूढ आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ईस्टर" पासून हुडकले