"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सुधारणा
आवश्यक भर
ओळ १७:
भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/independence-day/articleshow/53713432.cms|title=७०वा स्वातंत्र्य दिन अमाप उत्साहात साजरा|access-date=९ ऑगस्ट २०१९}}</ref> [[भारताचे पंतप्रधान]] हे दरवर्षी [https://360marathi.in/15-august-independence-day-speech-in-marathi/ भाषण] देतात.<ref>{{स्रोत बातमी|title=स्वतंत्रता दिवस: पीएम मोदी के 57 मिनट के भाषण में कश्मीर से लेकर महिलाओं का जिक्र, देखें वीडियो|दुवा=https://m.livehindustan.com/national/story-live-prime-minister-narendra-modi-s-speech-on-71st-independence-day-of-india-from-red-fort-delhi-1302321.html|ॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८|भाषा=हिंदी}}</ref> या दिवशी [[लाल किल्ला]] येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=cucvDAAAQBAJ&pg=PA114&dq=rajpath+parade+independence+day&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwiuyJDVpfXjAhXIX30KHfYwCOcQ6AEIJzAA#v=onepage&q=rajpath%20parade%20independence%20day&f=false|title=Milestones Social Science – 3 with Map Workbook|last=Khanna|first=Savita|publisher=Vikas Publishing House|isbn=9789325967472|language=en}}</ref>
त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.
 
==अमृत महोत्सव==
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ सा ली देशभरात साजरा होत आहे. या दिवसाचे विशेष औचित्य साधून देशभरात विविध सामाजिक, ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
 
==संबंधित पुस्तके==