"स्वातंत्र्य दिन (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
सुधारणा
(→‎इतिहास: संदर्भ घातला)
(सुधारणा)
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[चित्र:Historic Lal Quila, Delhi.jpg|right|thumb|दिल्लीतील to[[लाल किल्ला|Xxxलाल किल्ल्यावरील]] ध्वजारोहण]]
'''स्वातंत्र्य दिवसदिन''' (१५ ऑगस्ट) हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=LKySGJAGVEQC&pg=PA6&dq=15+august+1947&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjkkeWbkPXjAhXFrY8KHf92Bks4ChDoAQgzMAI#v=onepage&q=15%20august%201947&f=false|title=India Since 1947: The Independent Years|last=Sabharwal|first=Gopa|date=|publisher=Penguin Books India|isbn=9780143102748|language=en}}</ref> [[ब्रिटिश साम्राज्य]]ापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.uk/books?id=0q7xH06NrFkC&newbks=0&printsec=frontcover&dq=Indian+independence+day&hl=en&redir_esc=y|title=India's Struggle for Independence|last=Chandra|first=Bipan|last2=Mukherjee|first2=Mridula|last3=Mukherjee|first3=Aditya|last4=Panikkar|first4=K. N.|last5=Mahajan|first5=Sucheta|date=2016-08-09|publisher=Penguin UK|isbn=978-81-8475-183-3|language=en}}</ref> त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी [[दिल्ली]]तील [[लाल किल्ला|लाल किल्ल्यावर]] [[भारताचा राष्ट्रध्वज]] फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://zeenews.india.com/marathi/india/beating-retreat-ceremony-at-attari-wagah-border/377408|title=वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सोहळा|last=|first=|work=|access-date=९ ऑगस्ट २०१९}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/independence-day/articleshow/40318910.cms|title=स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा|last=|first=|date=१७ ऑगस्ट २०१७|work=|access-date=९ ऑगस्ट २०१९}}</ref>
 
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
१४,९५१

संपादने