"स्वातंत्र्य दिन (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६०० बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
→‎इतिहास: संदर्भ घातला
(सुधारणा)
(→‎इतिहास: संदर्भ घातला)
इ.स. १७७० पासून भारतावर [[इंग्रज]]ांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]ची स्थापना झाली.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक [[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी [[भारत]] स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे [[पाकिस्तान]] आणि भारत असे दोन तुकडेही पडले.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.uk/books?id=wmsRAQAAIAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4+%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8+%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80&q=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4+%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8+%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80&hl=en&redir_esc=y|title=Sarahadda Gāndhī|last=Thatte|first=Yadunath Dattatray|date=1969|publisher=Sādhanā Prakāśana|language=mr}}</ref> पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे [[काश्मीर]]चा प्रश्नही पुढे आला.
 
== स्वतंत्र भारत ==
१५,०७६

संपादने