"भारतीय स्वातंत्र्य दिवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
अर्धवट वाक्य काढून टाकले
ओळ ६:
 
इतिहास
इ.स. १७७० पासून भारतावर [[इंग्रज]]ांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]ची स्थापना झाली. २०व्या शतकात [[महात्मा गांधी]] यांनी अहिंसेच्या मार्गाने [[चले जाओ आंदोलन]] रणवीर आनोसेव
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक [[१५ ऑगस्ट १९४७]] रोजी [[भारत]] स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे [[पाकिस्तान]] आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे [[काश्मीर]]चा प्रश्नही पुढे आला.