"हॅकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
No edit summary
ओळ १:
{{बदल}}
हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या वयक्तिक माहितीवर त्याच्या नकळत संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकार मिळवणे.हा प्रकार सरकारी पातळीवर पण होतो.अशा प्रकारे एखाद्याची माहिती मिळवून त्याला धक दाखवून त्याच्याकडून पैसे उकळण्याचे काम केले जाते.
 
[https://www.domkawla.com/learn-hacking-in-marathi/ हॅकिंग म्हणजे काय?]
 
संगणक हॅकिंग Computer Hacking ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे कोणतेही संगणक सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर सुधारण्यात मदत करतो आणि बनवणाऱ्याच्या मूळ हेतू व्यतिरिक्त ध्येय लागू करतो.
 
हॅकिंग ही सॉफ्टवेअरची चूक शोधण्याची करण्याची कला आहे. कारण ‘हॅक’ Hack हा शब्द मुख्यतः त्या लोकांसाठी वापरला जातो जे त्यांच्या व्यवसाया मध्ये कमकुवत आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅकिंग" पासून हुडकले