"मार्क्सवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
चित्र जोडले. #WPWP
ओळ १:
[[चित्र:Marx and Engels.jpg|अल्ट=कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स|इवलेसे|कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स]]
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांवरील लेखनातून मार्क्सवाद हा विचार पंथ निर्माण झाला. {{विस्तार}}
'''मार्क्सवाद''' म्हणजे रशियन लेखक [[कार्ल मार्क्स]] यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादास '''[[साम्यवाद]]''' असेही म्हटले जाते. मार्क्सवाद हा जगभर प्रसिद्ध आहे. तसेच जगातील अनेक देशांत मार्क्सवादावर आधारलेले राजकीय पक्ष आहेत. परंतु [[रशिया]], [[चीन]], [[व्हिएतनाम]] व इतर काही देशांत प्रमुख राजकीय पक्ष हे मार्क्सवादी आहेत. भारतात केरळमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षांचे राज्य अनेक वर्षे आहे/होते.