"सिंदखेड राजा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' हे [[महाराष्ट्र]] राज्यातील [[बुलढाणा]] जिल्ह्यातील शहर आहे. हे गाव छत्रपती [[शिवाजी|शिवाजी महाराजांच्या आई]] राजमाता [[जिजाबाई]] यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, कवी [[श्री.अरविंद प्रभाकर कायंदे]] हे सिंदखेड राजा तालुक्यातील "नागझरी" गावचे आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना २०१६ साली वायाच्या २१ व्या वर्षी सामाजिक कार्यासाठी शासनाच्या पुरस्काराने गौरवले होते. तर अरविंद यांच्या [[" ठेच अंतरीच्या "]] या कविता संग्रहाला [["अंकुर साहित्य गौरव पुरस्कार"]] प्राप्त आहे.
 
सिंदखेड राजा हा बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ आहे.