"मूग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: #WPWP मोड आलेले मुगाचे कडधान्य छायाचित्र जोडले व भर घातली
#WPWP चित्रदाळन तयार केले
ओळ १:
[[चित्र:Sa green gram.jpg|thumb|right|मूग]]
 
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
[[चित्र:Mung Bean - Kolkata 2011-02-10 0975.JPG|thumb|मुगाचे वरण]]
हे एक [[द्विदल]] [[कडधान्य]] आहे. हा एक स्वयंपाकात वरचेवर वापरला जाणारा एक पदार्थ आहे. याचे [[वरण]] बहुतेक लोक आवडीने खातात.भारत, [[चीन]], [[थायलंड]], [[फिलिपिन्स|फिलिपाईन्स]], [[इंडोनेशिया]], [[ब्रह्मदेश]], [[बांगलादेश|बांग्लादेश]] इत्यादी देशांमध्ये ही मुगाची लागवड केली जाते. मूग काळे, हिरवे, पिवळे, पांढरे आणि लाल रंगाचे असतात. हिरव्या रंगाचे मूग अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. प्राचीन [[भारतीय]] पद्धतीमध्ये [[मुग|मूग]] हे सर्वाधिक पोषणयुक्त [[अन्न|अन्नपदार्थांपैकी]] एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, [[पोटॅशियम]], [[मॅग्नेशियम]], फोलेट, [[तांबे]], [[जस्त]] आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग [[आहार|आहारात]] असल्यामुळे अनेक [[रोग|रोगांचा]] प्रतिकार करणे सहज शक्य होते. ह्रदयविकार, [[कर्करोग]], [[मधुमेह]] आणि लठ्ठपणा यासारखे [[रोग]] टाळले जातात.
 
Line १२ ⟶ ११:
मुगांमध्ये साधारण २४ प्रथिने, ५६ ते ६० कर्बोदके, तंतू, तसेच ब आणि क [[जीवनसत्व]], [[कॅल्शियम]], [[मॅग्नेशियम]], [[स्फुरद|फॉस्फरस]] व [[पोटॅशियम]] असे घटक असतात.
[[इंडोनेशिया]]त मुगाची खीर बनविली जाते. फिलिपाईनसमध्येही मूग गोड पदार्थांसाठी वापरतात. भारतात मुगापासून, शिरा, खिचडी, सांडगे व पापडही बनवितात.मोड आलेल्या मुगाची उसळ जेवणात केली जाते.
 
==चित्रदालन==
<gallery>
[[File:Vigna radiata MHNT.BOT.2009.17.4.jpg|thumb|''Vigna radiata'']]
[[चित्र:Mung Bean - Kolkata 2011-02-10 0975.JPG|thumb|मुगाचे वरण]]
</gallery>
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मूग" पासून हुडकले