"योगिराज बागुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}सभासद - मुंबई मराठी साहित्य परिषद
}}
सभासद - कोकण मराठी साहित्य परिषद, देवणार शाखा, चेंबुर, मुंबई.
'''योगीराज बागूल''' हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहे. आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम केले तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
सदस्य - डाँ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.
'''योगीराज बागूल''' हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहे. आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम केलेकरीत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
 
योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण जन्मगावी जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले. साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जीवन आणि कार्य हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही विषयांना स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत.{{संदर्भ हवा}} त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.{{संदर्भ हवा}}