"योगिराज बागुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''योगीराज बागूल''' हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते गरीब कुटुंबातून आले आहे. आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम केले तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. डॉबागूल यांचे शालेय शिक्षण जन्मगावी जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले. साहित्याला आकार देण्यासाठी प्रा. प्र.ई.सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जीवन आणि कार्य हा बागूलांचा अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही विषयांना स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत.{{संदर्भ}} त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.{{संदर्भ}}
 
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम) येथे नोकरी केली आहे.{{संदर्भ}}