"समुद्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
चित्र #WPWP
ओळ १:
 
[[चित्र:SamudraguptaCoin.jpg|thumb|समुद्रगुप्त नाणे]]
'''समुद्रगुप्त''' ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिमांमुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. समुद्रगुप्ताला अनेक ज्येष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्ताची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती, म्हणून पहिल्या चंद्रगुप्तानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.