"अगरबत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 106.195.5.156 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
#WPWP सुधारित छायाचित्र घातले
ओळ १:
[[File:SmoulderingShrine offerings candles and incense sticks.jpg|right|thumb|150px|जळणारीमंदिरात उदबत्तीअगरबत्ती]]
'''अगरबत्ती''' किंवा '''उदबत्ती''' ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, [[अगरू]] इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.<ref>{{cite encyclopediasantosh | title=उदबत्ती | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | author=भू.चिं. मिठारी | volume=२ | edition=वेब | दुवा=http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=5081%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3}}</ref>संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.[[चीन]] आणि [[जपान]]मधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.<ref>{{स्रोत बातमी | url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/-/articleshow/22305751.cms? | title=‘उंची’ अगरबत्ती! | author=राजेश चुरी | work=महाराष्ट्र टाइम्स | date=५ सप्टेंबर, २०१३ | accessdate=10 सप्टेंबर 2013 | location=मुंबई}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अगरबत्ती" पासून हुडकले