"फिलिप दुसरा, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2401:4900:4E14:B6E8:D8D3:B4C0:3A6F:8A23 (चर्चा) यांनी केलेले बदल 106.76.70.18 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Filip II Macedonia.jpg|thumb|right|200 px|महान सेनानी फिलीप दुसरा]]
'''फिलिप''' ([[इ.स.पू. ३८२]] - [[इ.स.पू. ३३६]]) (राज्यका recordistळराज्यकाळ [[इ.स.पू. ३६०]] - मृत्यूपर्यंत) [[मॅसेडोनिया]]चा राजा आणि [[अलेक्झांडर द ग्रेट]]चा ([[सिकंदराचा]]) पिता होता.
 
फिलिप हा प्राचीन कालीन [[मॅसेडोनिया]] देशाचा राजा सेनानी होता. ग्रीसमध्ये तत्कालीन अस्तित्वात असलेल्या अनेक लहान शहरांच्या देशांना(नगरराज्यांना) त्याने जिंकून एकछत्री अंमल प्रस्थापीत केला. आजवरचा सर्वात सेनानी अलेक्झांडर हा फिलिपचा मुलगा होता. अलेक्झांडरने जरी जग जिंकायची मोहीम पार पाडली असली तरी जग जिंकायची कल्पना फिलिपचीच होती तसेच त्या दृष्टीने प्रबळ सैन्याची तयारी फिलिपनेच केली होती.{{संदर्भ हवा}}