"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Reverted 1 edit by 2402:3A80:C8C:E1DC:5C5D:56AF:BE59:92C0 (talk) to last revision by साक्षी कोठावदे(TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले
ओळ ७६२:
* सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
* स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
* [[हे राम नथुराम]] : (लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे). या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. (१९-१२-२०१६). [[संभाजी ब्रिगेड]] आणि [[स्वाभिमानी संघटना]] यांच्या कार्यकर्त्यांनीनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत [[हे राम नथुराम]] या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली (२१-१-२०१७). तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. दंगल करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.
 
==परिनिरीक्षण मंडळ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले