"नीरज चोपडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छायाचित्र
माहितीत भर.
ओळ ३९:
{{MedalCountry | भारत }}
{{MedalSport|[[भालाफेक]]}}
{ {Medal|स्पर्धा|[[२०२० ऑलिंपिकउन्हाळी ऑलिम्पिक|ऑलिंपिक क्रीडाऑलिम्पिक स्पर्धा ]]}}
{{Medal|Gold|[[उन्हाळी ऑलिम्पिक २०२० |2020 टोकियो]]|[[उन्हाळी ऑलिम्पिक २०२०- पुरुष भालाफेक|भालाफेक]]}}
[gold]}}
}}
'''नीरज चोपडा''' (नीरज चोप्रा) हे भारतीय भालाफेकपटू आहेत. ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत, त्याने जगभरातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा सुवर्णपदके गोळा केली आहेत, २०२० टोकियो उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून त्याने सुवर्णपदक जिंकले. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अभिनव बिंद्रा नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/krida-news/finally-won-the-gold-medal-neeraj-chopra-made-history-in-tokyo-olympics-srk-94-2555921/|title=शेवटी सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!|date=2021-08-07|website=Loksatta|language=mr-IN|access-date=2021-08-08}}</ref>त्याने [[फ्रान्स]]<nowiki/>मध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर 'दोहा डायमंड लीग'मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला.
 
== पार्श्वभूमी ==
नीरज चोप्राचा जन्म खांद्रा गाव, [[पानिपत जिल्हा|पानिपत]] जिल्हा, [[हरियाणा]] येथे झाला. त्याचे शिक्षण डीएव्ही कॉलेज, [[चंदिगढ|चंदीगड]] येथे झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली.
 
== कारकीर्द ==