"नीरज चोपडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
 
== पार्श्वभूमी ==
नीरज चोप्राचा जन्म खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा येथील आहे. त्याचे शिक्षण डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथे झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भाला फेकण्याच्या खेळाची ओळख करून दिली. नीरज चोपडाचे मूळ आडनाव चोपडे आहे. चोपडे हरियाणातील पानिपत येथील रोड मराठा समाजातून येतात. रोड मराठा हा तोच समाज आहे जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर देखील हरियाणातल्या पानिपत सोनिपतकडच्या भागात वस्ती करून राहिला.
 
== कारकीर्द ==
ओळ ६०:
२०१८ मध्ये भारत सरकारतर्फे नीरजला अर्जुन पुरस्कार देण्यात आला.
 
{{संदर्भनोंदी}}
[[वर्ग:भारतीय भालाफेकपटू]]
[[वर्ग:हयात भारतीय व्यक्ती]]