"बनवडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मुस्लीम → मुस्लिम (2) using AWB
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
येथील वाडसिद्धनाथाची यात्रा बगाडासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील बावऱ्या हा बैल शर्यतीसाठी प्रसिद्ध होता. बावऱ्या हा बैल ज्या शर्यतीत सहभागी झाला त्या शर्यतीचं पहिलं बक्षिस बावऱ्यानंच मारलं आहे. बावऱ्याच्या निधनानंतर बावऱ्याचे मालक श्री. जगन्नाथ जाधव यांनी बावऱ्याची समाधी बांधून नवा आदर्श घालून दिला आहे. तसेच श्री. जगन्नाथ जाधव आजपर्यंत बावऱ्याचं वर्षश्राद्ध खालून त्यानिमित्ताने अख्ख्या गावाला अन्नदान करतात. बनवडी हे गाव काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दत्तक घेऊन घावात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.
 
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातीलजिल्ह्यामधील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बनवडी" पासून हुडकले