"आषाढ अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
दीप अमावास्या - खरी माहिती.
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ८:
 
* ''गटारी'' [[अमावास्या]] - अनेकजण [[चातुर्मास|चातुर्मासात]], विशेषतः [[श्रावण]] महिन्यात मांस, [[मद्य]], इ.चे सेवन वर्ज्य करतात. त्यामुळे हा तीस दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी मांस-मद्य सेवन करण्याची रूढी अनेक ठिकाणी प्रचलित झाली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=cf5IAAAAMAAJ&q=gatari+amavasya&dq=gatari+amavasya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwif38qwnLHjAhXDfn0KHYZaAN4Q6AEIMTAB|title=Farmers of India|last=Research|first=Indian Council of Agricultural|last2=Randhawa|first2=Mohinder Singh|date=1968|publisher=Indian Council of Agricultural Research|language=en}}</ref>
*गटारी अमावास्या हा 'गत हारी' या शब्दाचा अपभ्रंश असून 'गटारी अमावास्या' हा चुकीचा शब्द आहे. गतहारी म्हणजे पाठीमागील आहार असा याचा अर्थ होतो. श्रावण महिन्यात पाठीमागील आहार वर्ज्य करणे म्हणजे पचनास जड असणारे अन्न वर्ज्य करणे हा त्यामागील हेतू आहे आणि शास्त्रीय दृष्ट्या पावसाळ्याच्या ऋतुत जड अन्न वर्ज्य करणे हेच योग्य आहे. गटारी अमावस्या हा शब्दप्रयोग टाळावा आणि आपल्या संस्कृती चे संवर्धन करावे. दीप अमावास्या हे सुद्धा या दिवसासाठी योग्य नाव आहे.
 
==व्यावहारिक महत्त्व==