"सिक्कीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
#WPWP संदर्भ घातला
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''सिक्कीम''' हे [[भारत|भारतातील]] देशाच्या [[ईशान्य भारत|ईशान्य]] भागातील एक [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=iY4bVR9--XAC&newbks=0&printsec=frontcover&dq=sikkim&hl=en|title=History, Culture and Customs of Sikkim|last=Subba|first=J. R.|date=2008|publisher=Gyan Publishing House|isbn=978-81-212-0964-9|language=en}}</ref> [[हिमालय]] पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे [[पश्चिम बंगाल]] हे राज्य, पूर्वेस [[भूतान]], पश्चिमेस [[नेपाळ]] तर उत्तरेस [[चीन]] देशाचा [[तिबेट स्वायत्त प्रदेश]] आहेत. आकाराने [[गोवा|गोव्याखालोखाल]] दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. [[कांचनगंगा]] हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.
 
सिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून [[बौद्ध धर्म|बौद्ध]] हा येथील प्रमुख धर्म आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिक्कीम" पासून हुडकले