"नांदेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Test edits/Assume Good Faith)
खूणपताका: उलटविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
}}
 
'''नांदेड''' शहर हे [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[मराठवाडा]] विभागात असलेले आणि [[नांदेड जिल्हा|नांदेड जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराला [[ऐतिहासिक]] आणि [[धार्मिक]] वारसा लाभलेला आहे. नंदागिरी उर्फ नंदीग्राम या प्राचीन किल्ल्याच्या नावावरून या शहराला प्रथम नंदीग्राम आणि कालांतराने अपभ्रंश होऊन नांदेड हे नाव पडले असल्याचे सांगण्यात येते.<ref> {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/marathwada/nandagiri-fort-has-history-over-two-thousand-years-nanded-news-274850|title=भाग दोन नंदगिरी किल्ल्याला आहे दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास|भाषा=मराठी|access-date=१४ फेब्रुवारी २०२१}}</ref>.
 
नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु, [[गुरू गोविंदसिंह|गुरू गोविंद सिंह]] यांच्या समाधीस्थळी बांधलेला गुरुद्वारा '''तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब''' (पहा [[हुजूर साहिब नांदेड|हुजूर साहिब नांदेड]]) आहे. काही वर्षांपूर्वी २००८ येथे [[शीख]] धर्माच्या 'गुरू-ता-गद्दी' हा [[गुरूग्रंथ साहेब|गुरूग्रंथास]] धर्मगुरुचा सन्मान प्रदान केल्याच्या घटनेस तीनशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा संपन्न झाला. नांदेड हे मराठी कवी [[रघुनाथ पंडित|रघुनाथ पण्डित]] आणि [[वामन पंडित|वामन पण्डित]] यांचे जन्मस्थान आहे. कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यीक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी. मध्ययुगीन काळातील धर्मपंडीत 'शेष'घराणे इथलेच. '''नांदेड''' जिल्ह्याला [[संस्कृत]] कवींचे शहर असेही म्हणतात. हे शहर '[[गोदावरी नदी]]च्या' काठी वसलेले आहे. येथे नंदगिरी नावाचा किल्ला आहे. शहरालगत [[विष्णुपुरी धरण]] हा [[आशिया]] खंडातील सर्वात मोठा [[उपसा जलसिंचन]] प्रकल्प येथे आहे.